Pune to Ahmednagar ST Bus Timetable
Pune to Ahmednagar ST Bus Timetable पुण्या वरून अहमदनगर ला जाणाऱ्या बऱ्याच बसेस या पुण्याच्या शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॅन्ड वरून जातात . शिवाजीनगरवरून अहमदनगरला जाणाऱ्या एकूण सतरा बसेस जातात. शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून नगरला जाणारी पहिली बस हि पहाटे ०६:०० ला नगरला जाण्यासाठी सुटते. आणि नगरला जाणारी शेवटची बस हि रात्री १९:०० ला शिवाजीनगर बस … Read more