Pune to Bhimashankar Bus Timetable 2024
Pune to Bhimashankar Bus Timetable पुणे ते भीमाशंकर हा प्रवास साधारण तीन साडे तीन तासाचा आहे . पुण्यावरून भीमाशंकर ला जाण्यासाठी दिवसभरात एकूण बारा गाड्या शिवाजीनगर डेपो ने नियोजित केलेल्या आहेत . ज्या सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजे पर्यंत नियोजित आहेत . शिवाजीनगर ते भीमाशंकर जाणारी पहिली बस पहाटे सुमारे पाच वाजता सुटते … Read more