Pune to Dhule ST Bus Timetable

Pune to Dhule ST Bus Timetable

Pune to Dhule ST Bus Timetable पुणे ते धुळे ला जाणाऱ्या बसेस या बऱ्यापैकी वाकडेवाडी, शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून धुळ्याला जातात. धुळ्याला जाणाऱ्या एकूण बसेस बारा आहेत. त्यातील तीन बसेस या शिवशाहीच्या आहेत . आणि एकूण नऊ बसेस या साध्या लालपरी च्या बसेस जातात. धुळ्याला जाणारी पहिली बस हि पहाटे ०६:३० ला शिवाजीनगर बस स्टॅन्ड … Read more