Pune To Jejuri Bus Timetable
Pune To Jejuri Bus Timetable पुणे ते जेजुरी हे अंतर साधारणपणे पन्नास किलोमीटरचे आहे . आणि बसचा प्रवास सुध्दा साधारणपणे एक ते दीड तासाचा आहे. पुणे शहरात जी मुख्य तीन बस डेपो आहेत स्वारगेट, पुणे रेल्वे बस स्टॅन्ड आणि शिवाजीनगर त्यापैकी जेजुरी ला जाणाऱ्या बऱ्यापैकी सर्वच बसेस या स्वारगेट वरून जातात. त्यामुळे जर तुम्ही स्वारगेट … Read more