Pune To Nandurbar Bus Timetable
Pune To Nandurbar Bus Timetable पुणे ते नंदुरबार हा प्रवास ४१० किलोमीटरचा आहे . जो साधारणतः आठ ,साडे आठ तासात पूर्ण होतो , पण बसचे थांबे खूप असल्या कारणाने हा प्रवास १० तासांपर्यंत जातो. पुण्यावरून नंदुरबारला ज्याण्यासाठी वाकडेवाडी शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून एकूण सहा महामंडळाच्या बसेस आहेत. पुण्यावरून नंदुरबारला जाणारी पहिली बस हि सकाळी पहाटे … Read more