Sangli To Vita Bus Timetable
Sangli To Vita Bus Timetable सांगली बस स्टॅन्ड वरून विटा मार्गे जाणाऱ्या दिवसभरात एकूण सहा आहेत . त्यामध्ये कोपरगाव ते बारामती जाणारी गाडी, सांगली ते छत्रपती संभाजी नगर बारामती मार्गे जाणारी गाडी सुध्दा विटा बस स्टॅन्ड वरून जाते .सांगली ते अकलूज जाणाऱ्या दोन गाड्यां पैकी एक गाडी विटा मार्गे अकलूज ला जाते. कोपरगाव ते बारामती … Read more