Swargate To Dapoli Bus Timetable
Swargate To Dapoli Bus Timetable स्वारगेट ते दापोली या दरम्यान बसेस ची संख्या कमी आहे. स्वारगेट वरून दापोलीला जाण्यासाठी एकूण पाच बसेस आहेत. या बसेस स्वारगेट वरून निघतात आणि वनाज, पिरंगुट घाट , पौड , मुळशी, ताम्हिणी , मंगळ लोणेरे , महाड, लाटवणं मार्गे दापोलीला जातात. दापोलीला जाणारी पहिली बस हि स्वर्गात वरून सकाळी ०७:०० … Read more