Swargate To Karmala Bus Timetable
Swargate To Karmala Bus Timetable स्वारगेट वरून करमाळ्याला जाणाऱ्या तीन डेपोच्या बसेस आहेत . एक डायरेक्ट करमाळा डेपोला जाते, राहिलेल्या दोन करमाळा मार्गे भूम आणि परांडा डेपोला जातात . भूम ला जाणाऱ्या एकूण पाच बसेस आहेत. परांडा ला जाणाऱ्या आठ बसेस आहेत , आणि डायरेक्ट करमाळा डेपोला जाणाऱ्या बावीस २२ बसेस आहेत. अश्या एकूण पस्तीस … Read more