Swargate To Kolhapur ST Bus Timetable
Swargate To Kolhapur ST Bus Timetable स्वारगेट वरून कोल्हापूर ला जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे . पुण्याहुन कोल्हापूरला ज्या गाड्या जातात त्या बहुतांश प्रमाणात स्वारगेटच्या बस स्टॅन्ड वरून जातात. काही बसेस डायरेक्ट कोल्हापूरला जातात आणि काही गाड्या ह्या दुसऱ्या डेपो किंवा आगाराच्या आहेत ज्या कोल्हापूरवरून जातात . त्यामध्ये आजराला स्वारगेट वरून जाणाऱ्या दोन … Read more