Thane To Virar ST Bus Timetable
Thane To Virar ST Bus Timetable ठाण्यावरून विरारला जाण्यासाठी दर अर्ध्या पाऊण तासाला महामंडळाच्या बसेस या ठाणे रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड वरून विरारला जातात. ठाण्यावरून विरारला जाण्यासाठी एकूण अठरा १८ बसेस जातात. ठाणे ते विरारला जाणारी पहिली बस हि सकाळी ०८:५० ला विरारला जाण्यासाठी रवाना होते ,आणि रात्री विरारला जाणारी शेवटची बस हि २०:४५ ला … Read more