Thane To Bhayander Bus Timetable
ठाण्यावरून भायंदर ला जाण्यासाठी भरपूर बसेस आहेत . भायंदरला जाण्यासाठी प्रवाश्यांकडे तीन डेपोच्या बसेसचे पर्याय आहे. पहिला भायंदर, दुसरा भायंदर मार्गे ओवाळा आणि तिसरा बोरिवली भायंदर मार्गे. दर वीस ते तीस मिनिटात ठाण्यावरून भायंदर ला जाण्यासाठी बसेस आहेत.
ठाण्यावरून भायंदरला जाण्यासाठी सर्वात पहिली बस हि पहाटे ०४:१५ ला असते , आणि सर्वात शेवटची बस हि रात्री ००:३० ला ठाण्यावरून भायंदर बस डेपोकडे रवाना होते. भायंदर डेपोला डायरेक्ट जाणाऱ्या बसे या पहाटे ०४:१५ ते रात्री २२:४५ पर्यंत असतांत , ज्या दार वीस ते तीस मिनिटांनी भायंदर कडे जाण्यासाठी ठाणे बस स्टॅन्ड वरून निघतात.
ओवाळा ला जाणाऱ्या बसेस हि भायंदर बस डेपो मार्गे जातात , सकाळी १०:३० ते रात्री २२:३० पर्यंत या बसेस दर अर्ध्या तासाला ठाणे बस स्टॅन्ड वरून ओवाळा ला जाण्यासाठी निघतात. बोरिवलीला जाणाऱ्या बसेस सुध्दा भायंदर बस स्टॅन्ड वरून जातात. पहाटे ५:०० ते रात्री ००:३० पर्यंत ठाणे बस स्टॅन्ड वरून भायंदर मार्गे बोरिवलीला जातात. या दरम्यान दर अर्ध्या तासाला भायंदर ला जाण्यासाठी ठाणे बस स्टॅन्ड वरून बसेस सुटतात .
Thane To Bhayander Bus Timetable
Thane to Owala (Via bhayandar) | 10:30 – 22:30 |
Thane to Borivali (Via bhayandar) | 05:00 – 00:30 |
Thane to Bhayandar | 04:15 – 22:45 |
वरील सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहिती मधून लिहिली आहे या काही चूक झाली असेल तर ती कंमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडे ठाणे ,भायंदर किंवा इतर कोणत्याही बस स्टॅन्ड ची माहीती किंवा वेळापत्रक असेल तर ते ई-मेल द्वारे आम्हाला पाठवू शकता.