Thane To Satara Bus Timetable
ठाण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी गाड्या खूप आहेत, पण इंटरनेटवर त्याची माहिती खूप कमी प्रमाणात आहे. त्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे ठाणे ते सातारा डायरेक्ट गाडी नाही पन ठाण्याहून सातारा मार्गे जाणाऱ्या गाड्या खूप आहेत . याच गाड्यांचे timetable आम्ही या पोस्ट मध्ये तुमच्याशी share करणार आहोत .
ठाण्यात एकूण तीन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट चे तीन स्टँड्स आहेत खोपट बस स्टॅन्ड, ठाणे रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड आणि ठाणे वंदना बस स्टॅन्ड आहेत. जर तुम्हाला पुणे किंवा सातारा side ला जायचे असेल . तर तुम्हाला ठाण्याच्या वंदना स्टॅन्ड डेपो ला जायला लागेल . कारण पुण्याला जाणाऱ्या बसेस या वंदना स्टॅन्ड वरूनच जातात.
तुम्हाला साताऱ्याला जाण्यासाठी दिवस भारत ३७ बसेस आहेत ज्या सातारा स्टॅन्ड वरूनच त्यांच्या शेवटच्या स्टॉपला जातात. पहिली गाडी हि ०५:१५ ला ठाण्याहून सुटते, आणि शेवटची गाडी हि ००:३० वाजता ठाण्यावरून सुटते.
ठाणे ते बेळगाव जाणाऱ्या दोन गाड्या आहेत ज्या साताऱ्यावरून जातात. त्यात पहिली गाडी हि सकाळी ६:०० ला सुटते आणि दुसरी गाडी हि रात्री १९:०० ला सुटते . भाईंदर ते कवठे महांकाळ ला एक गाडी जाते. जी सकाळी ८:०० वाजता निघते. भिवंडी वरून कडेपूरला जाणारी गाडी ६:१५ ला ठाण्याहून निघते. ठाण्यावरून मिरजला तीन गाड्या जातात.
बोरिवली ते सातारा जाणाऱ्या गाड्या नऊ आहेत , ज्यात पहिली सकाळी ६:३० ला निघते आणि शेवटची हि ००:३० ला ठाण्यातून निघते. डहाणू भोईर ते सातारा ला जाणारी गाडी हि ११:१५ ला निघते. डहाणू ते सातारा पिंपरी चिंचवड मार्गे हि गाडी १०:३० ला निघते. कराडला जाणाऱ्या दोन गाड्या आहेत एक सकाळी ७:३० ला आणि दुसरी ९:०० ला निघते.
डायरेक्ट कोल्हापूरला जाणारी गाडी रात्री २०:०० ला निघते. वडूज ला कोरेगाव मार्गे जाणाऱ्या तीन गाड्या आहेत. म्हसवडला सातारा मार्गे जाणारी गाडी हि सकाळी ७:१५ ला निघते. मुरगूड ला कोल्हापूर मार्गे जाणारी गाडी हि ९ वाजता ठाण्यावरून निघते.
Thane To Satara Bus Timetable
Thane to Belgaon | 06:00 19:00 |
Bhayandar to Kavthe mahankal | 8:00 |
Bhiwandi to Kadepur | 06:15 |
Thane to Miraj | 7:25 16:45 20:00 |
Borivali to Satara | 00:30 06:30 07:30 08:45 09:30 11:30 14:00 17:00 19:30 |
Dahanu Bhoisar to Satara | 11:15 |
Dahanu to Satara via pimpari chinchwad | 10:30 |
Thane to Karad | 7:30 9:00 |
Thane to Kolhapur | 22:00 |
Thane to Mhaswad via Satara | 7:15 |
Thane to Murgud via Kolhapur | 21:00 |