Thane To Virar ST Bus Timetable
ठाण्यावरून विरारला जाण्यासाठी दर अर्ध्या पाऊण तासाला महामंडळाच्या बसेस या ठाणे रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड वरून विरारला जातात. ठाण्यावरून विरारला जाण्यासाठी एकूण अठरा १८ बसेस जातात. ठाणे ते विरारला जाणारी पहिली बस हि सकाळी ०८:५० ला विरारला जाण्यासाठी रवाना होते ,आणि रात्री विरारला जाणारी शेवटची बस हि २०:४५ ला ठाणे रेल्वे बस स्टॅन्ड वरून रवाना होते.
विरारला जाण्यासाठी ०८:५० नंतर दुसरी जाणारी बस हि ०९:२० ला सुटते, तिसरी बस १०:०० वाजता सुटते. चौथी बस हि १०:१० ला विरार ला जाण्यासाठी ठाणे बस स्टॅन्ड वरून सुटते. यानंतर पाचवी बस १०:४५ ला बस स्टॅन्ड वरून विरारला रवाना होते. १२:१० ला विरारला जाणारी सहावी बस निघते यानंतर चाळीस मिनिटांनी १२:५० ला विरारला जाणारी सातवी बस सुटते .
दुपारी सव्वा एक ला विरारला जाणारी आठवी बस सुटते. यानंतर विरारला जाणारी बस हि एक तासानंतर सव्वा दोनला ठाणे बस स्टॅन्ड वरून रवाना होते. यानंतर दहावी बस हि दुपारी १४:४० ला विरारला जाण्यासाठी सुटते. अकरावी बस हि १५:०५ ला विरारला जाण्यासाठी ठाण्यावरून सुटते.
बारावी बस दुपारी १६:१० ला विरारला जाण्यासाठी सुटते. यानंतर १६:४० ला तेरावी बस ठाणे बस स्टॅन्ड वरून सुटते. याच बरोबर १७:२० १८:३० २०:१० आणि २०:३५ ला ठाणे रेल्वे बस स्टॅन्ड वरून विरार बस डेपोला जाण्यासाठी रवाना होते.
Thane To Virar ST Bus Timetable
Thane to Virar | 08:50 09:20 10:00 10:10 10:45 12:10 12:50 13:15 14:15 14:40 15:05 16:10 16:40 17:20 18:30 20:10 20:35 20:45 |
वरील पोस्ट हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून लिहिली आहे , जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल तर ती कंमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडे ठाणे विरार किंवा इतर कोणत्याही बस डेपोची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर ते आमच्या ई-मेल वर पाठवू शकता.